ठरवून एकाच विषयाला वाहिलेला ब्लॉग लिहिणं आणि तो सतत वाचनीय आणि नव्या लेखनाने अद्ययावत ठेवणं या दोन्ही माझ्या लेखन-लुडबुडीला न झेपणाऱ्या चौकटी. माझं लिखाण विषय आणि सातत्य या दोन्ही दृष्टीने ब्लॉगच्या नावाला पूर्ण न्याय देणारं - सहज सुचेल तसे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा